स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
अमेरिकेत पहिल्यांदा आलो ते पोस्ट डॉक (Post Doctorate) करण्यासाठी. भारतीय अमेरिकेत वेगवेगळ्या निमित्ताने येतात. विद्यार्थी MS करायला. ते झाले की काहीजण पीएचडी करतात म्हणजे नोकरी मिळाली नाही तर देश न सोडता पीएचडी करतात. नंतर काही जण लग्नही जमवतात. काही जण एच १ व्हीसा घेऊन नोकरीवर येतात. अमेरिकेत 80 ते 85 टक्के (अंदाजे) लोक हे सॉफ्टवेअर क्षेत्रातले असतात. गुजराथी मोटेल बिझिनेस साठी इथे येतात तर काही जण फिरतीवर येतात नोकरीवरच त्यांचे हे फिरतीचे पोस्टींग असते बिझीनेस मिळवण्यासाठी. जे पुरूष इथे येतात त्यांच्या बायका dependent visa वर इथे येतात. ...