माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मागील दोन तीन दिवसांपासून बातम्या येत आहेत त्या कमी वयाच्या मुलांच्या आत्महत्येच्या. त्यात ४ थी पासून कोलेज पर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. म्हणजे १० वर्ष पासून २०-२२ वर्ष पासून च्या मुलांचा यात समावेश आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. याच विषयावर मी आजची पोस्त सादर करीत आहे. माझी सर्व पालकांना हात जोडून विनवणी आहे कि आपल्या पाल्यांना ही पोस्ट वाचायला लावा व स्वतः सुद्धा वाचा.
बाल मित्रांनो मी बुद्धी. मी प्रत्येकामध्ये विराजमान असते. प्रत्येकाचे डोके देवाने लहान मोठे असे घडविले ...
पुढे वाचा. : बाल मित्रांनो नैराश्येतून बाहेर या!