Toss The Feathers.......... येथे हे वाचायला मिळाले:
कुमार गंधर्वांपुढे नतमस्तक न होणारा गायनप्रेमी विरळाच !! त्यांचं अभिजात भारतीय संगीतातलं स्थान आपणा सर्वांना ज्ञात आहेच. मराठी-हिंदी अश्या दोन्ही स्वरभूमीच्या प्रांगणात आपल्या दैवी प्रतिभेने श्रोत्यांना वेड लावणार्या कुमारजींनी आपल्याला बरंच काही दिलं. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रश्नच नाही परंतु शक्य तेंव्हा आणि शक्य त्या प्रकारे त्यांना सांगितीक आदरांजली वाहण्यामध्ये कित्येक गायकांना नेहमीच धन्यता वाटत आलेली आहे.
असाच एक उपक्रम कुमारजींचा शिष्य ...
पुढे वाचा. : कुमार गंधर्व दर्शन