भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:

भारताची सध्यस्थिती आणि काही दशकापूर्वी लिहिलेली गदिमांनी हि कविता केवळ गदिमांचा दूरदर्शीपणा दाखवते.. राजकीय लाभासाठी देश विकायला काढणाऱ्या चिंधीचोर राजकारण्यांनी हि कविता जरूर वाचावी..

ज्या देशात अंधश्रद्धा अमाप असतात, पण धर्म असा ...
पुढे वाचा. : दूरदर्शी ग.दि.माडगूळकर