भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:

"...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार"
याला म्हणतात "मान या ना मान मी तेरा मेहमान" किंवा "संडास मालकाचा आणि रुबाब साफ करणार्याचा".. काही संबंध आहे का नितीश राणे (नारोबा राणेंचे सुपुत्र हीच त्यांची ओळख) याच्याशी !! आत्ताच पाणी मोर्चा काढून थोबाड रंगवून घेतले माणिकराव ठाकरेंकडून तरी अक्कल नाही आली..
म्हणजे स्वाभिमान संघटना व्य्क्तीपुजक आहे.. त्याचा "स्वाभिमान" शी काहीही संबंध नाही ?
शेतकऱ्यांसाठी आणि ...
पुढे वाचा. : ...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार आणि इतर