आस्‍वाद येथे हे वाचायला मिळाले:


झेंडा चित्रपट मी पाहिलेला नाही.परंतु, माझी बदनामी करून मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटांना फायदा होत असेल तर मला ते मान्य आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती मनसे चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिली.

अवधूत गुप्ते दिग्दर्शित मराठी ...
पुढे वाचा. : माझ्या बदनामीने मराठी चित्रपटांचे भले होणार असेल तर मला मान्‍यः राज