आस्‍वाद येथे हे वाचायला मिळाले:


तुमची त्वचा तेलकट असेल तर एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात गुलाब पाणी आणि पुदिन्याची पेस्ट मिसळून तासभर भिजत ठेवा. नंतर या पॅकला चेहर्‍यावर लावून 20 मिनिटाने धुऊन टाका. या फेसपॅकमुळे चेहर्‍याचा तेलकटपणा दूर होतो.

त्वचा उजळविण्यसाठी थोडी ...
पुढे वाचा. : सौदर्य खुलविण्यासाठी सोपे उपाय