दुनियादारी येथे हे वाचायला मिळाले:


आजच्या महाराष्ट्रा टाइम्स मधे ‘मुंबई ऑनलाइन’ हा लेख वाचला. हा लेख मुंबईतल्या आणि मुंबईबाहेरच्यांनाही उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे. (अर्थात माझ्याही रेफरेन्स साठी मला याचा उपयोग होईलच)

- – - – - – - – -

ट्राफिक जॅम, लांबच लांब रांगा, लोकलचे मिनिटामिनिटाचे गणित, टॅक्सीवाल्यांची दादागिरी या सा-या मुंबईच्या अविभाज्य गोष्टी. कितीही वैतागवाडी असली तरी या गोष्टींना मुंबईकर कधी बिचकला नाही. आता तर इंटरनेटच्या मदतीने या अडचणी सुकर करता येतील का? या दिशेने प्रयत्न सुरू झालेत. मुंबईकरांच्या धावपळीचा पेस कमी करणाऱ्या काही साइटचे ...
पुढे वाचा. : मुंबई ऑनलाइन