डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चे फॅड यायच्या आधी म्हणजे साधारणपणे १९९०-१९९५ या काळात ‘फ्रेंडशिप’ आणि ‘लव्हशिप’ या शब्दांची फारच चलती होती. म्हणजे नविन कॉलेज प्रवेश झाल्यावर नविन मुलींशी ओळख कशी करायची? नव्याने कॉलेज सुरु झाले की पहिले काही दिवस नजरा इकडे तिकडे भरकटत असतात. कोण कसे आहे? कोण चांगलं? कोण वाईट? कोण ठिक-ठाक? ह्याची चाचपणी करण्यात जायचा. पहिले काही आठवडे उलटले, एकदा आपल्या वर्गातले चेहरे पाठ झाले की मग कधी कॅन्टीन मध्ये, कधी पार्कींग मध्ये तर कधी जिन्यामध्ये जाता येता एखादी छोटीशी स्माईल किंवा ‘हाय’ आणि ‘बाय’ जमलं तर ...
पुढे वाचा. : फ्रेंडशिप, लव्हशिप