विजेची अक्षरे येथे हे वाचायला मिळाले:
“A day without a laugh is a wasted day,” – Charlie Chaplin
हे गाव भारतातच आहे.
अगदी आजच्या काळातलं आहे.
यातल लोक अगदी तुमच्या-आमच्यासारखे नॉर्मल आहेत, आणि तुमच्या-आमच्यातल्यासारखेच विक्षिप्तही.
या गावची सफर मोठी मजेशीर आहे.
आणि या गावाला भेट देणं फार म्हणजे फारच सोपं आहे.
तुम्हालाही या पत्ता हरवलेल्या गावाला भेट ...
पुढे वाचा. : एक बेपत्ता गाव!