पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱया लता मंगेशकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला होता. ती बातमी लोकसत्ता (मुंबई) ७ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक पाच वर प्रसिद्ध झाली आहे. आज ती बातमी मी येथे देत आहे. 

‘लता मंगेशकर’ हे नाव पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वअसून या नावाची खरी ओळख त्यांचा सुमधुर आवाज ही आहे. ज्या सुमधुर आवाजासाठी हे नाव प्रसिद्ध आहे, त्या लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला, त्याचा आनंद आणि समाधान काही ...
पुढे वाचा. : पुरस्काराचा आनदं आणि समाधान वेगळेच