बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:
शिकण्याची वूत्ती जर तुमच्यात असेन तर या जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही तरी शिकवते. लहान मुलाकडून निरागसता तर आईकडुन माया शिकावी. समुद्राची विशालता तर किनारयाची झेलण्याची ताकद पहावी. मग मला प्रश्न पडतो की एखाद्या मुलीकडून काय शिकावं ? आपल्या मनाचा ठाव समोरच्याला लागू न देणं ही एक कला मुलींकडून शिकली पाहीजे. मनात हो असतानाही तोंडात 'ना','नाही','नको ना' पासुन सुरु ...