अशी अक्कल सध्या काँग्रेसचे नेते पाजळत आहेत. आरोपी म्हणजे गुन्हेगार नव्हे हे खरे आहे. कायदा तेच म्हणतो. पण आरोपी, तोही फौजदारी खटल्यातला, हा आरोपी तर असतोच ना. म्हणजे तो गुन्हेगार असण्याची दाट शक्यता असते.
पुन्हा आरोपी म्हणजे गुन्हेगार नव्हे याची उपरती आता का झाली? निवडणुकांच्या आधी मानकरांचे निलंबन करताना कोणता तर्क वापरला? जर आरोपी गुन्हेगार नसेल, तर मानकरांवर पक्षाने अन्याय केला असेच म्हणावे लागेल.
यांची कातडी पाहून गेंडाही लाजेल.