प्रथम सरिताला वाचवल्याबद्दल आणि दुसऱ्यांदा सुंदर लेखा बद्दल. थरारक अनुभवाला वेगवान चित्रदर्शी भाषेची मस्त जोड लाभली आहे. बरेच गांवरान शब्द प्रथमच वाचले. ऐकले तर कधीं नव्हतेच.
उदाः पहाळी = पावसाची सर.
वावधन/वावधण = वादळ
कांहीं झाडांचीं नांवेही आम्हां शहरी लोकांना नवीन आहेत.
असेच नवेनवे शब्द आमच्या वाचनांत येऊंद्यात.
झकास लेख.
पुढील लेखनाला शुभेच्छा.
सुधीर कांदळकर