कांहीं भुसा भरलेले पक्षी आहेत. एकदोन गरूड नुकतेच वेगांत उतरून बसताहेत असें वाटतें. स्थिर गरूडांतही तो वेग जाणवतो. अगदीं तस्सेंच लेखिकेच्या मनांतली घालमेल, तगमग लेखांतल्या शब्दांत जिवंतपणें उतरली आहे. मस्त.

संजोप रावांचा किस्साही झकास.

सुधीर कांदळकर