मिलिंदजी,
गझल तुमच्या खास शैलीतली. बहुतेक शेर खास आहेत.
स्वरकाफिया मीही वापरला आहे. मराठीत त्याला मान्यता नाही त्यामुळे त्याविषयीची चर्चा निरर्थक आहे.
अभिनंदन. तुमच्या गझलेची तहान भागली.तृप्त झालो.

जयन्ता५२