वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!! तुम्ही विचाराल कसली क्रांती. सांगतो. मला लहानपणी क्रांती या शब्दाचा अर्थ नीट कळायचा नाही. (पोस्ट वाचून झाल्यावर तुम्ही म्हणाल आत्ता तरी कुठे कळलाय पठ्ठ्या). म्हणून मग मला कोणीतरी सोप्प्या शब्दात समजावून सांगितलं क्रांती म्हणजे बदल. अर्थातच फार ढोबळ अर्थ होता तो. पण आम्हाला आपलं ढोबळ, अंदाजे, ...