डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


एक मोssssठ्ठ शहर असतं. त्या गावात किनई एक छानसं जोडपं रहात असतं. ‘हॅप्पी कप्पल’!! तो जो नवरा असतो ना, तो थोडास्सा दुःखी असतो. म्हणजे कारण असं की तो ज्या कंपनीत काम करत असतो ना, त्या कंपनीचा मालक म्हणजे त्याचा बॉस ना, त्याच्या बायकोचा बाप असतो. आणि हे लग्न ना त्याला मान्यच नसतं मुळी. केवळ एकुलत्या एक मुलीच्या आग्रहाखातर त्याने जमवुन घेतलेले असते. पण त्यावरुन तो त्याच्या ‘जावयाला’ घालुन पाडुन बोलत असतो.

अश्या ह्या दुःखी जावयाच्या संसारात त्याचा ...
पुढे वाचा. : गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – २