डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, अगदी छोट्याश्या.
गोष्ट १ -
एक असते छोटेसे गाव. त्या गावात एक कुटुंब रहात असते. कुटुंबात असतात एक नवरा बायको, एक छोटी मुलगी, एक मुलगा, एक भाऊ आणि एक आजोबा. तो मुलगा आणि त्या भावाच्या बाबतीत काहीतरी विचीत्र प्रकार असतो. काय? ते नंतर सांगेन!!.
मुलीला नृत्याची फार आवड असते आणि अश्यातच तिला नृत्याशी संबंधीत एका स्पर्धेत मध्ये भाग घेण्याची संधी मिळते. घरची परिस्थीती बेताचीच असते. परंतु सर्वजण एकत्र होऊन त्या मुलीला त्या स्पर्धेत भाग घेण्याची ...
पुढे वाचा. : गोष्ट दोन मराठी चोरट्यांची – १