कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


माझ्या माहितीप्रमाणे, आपल्या सुर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याला चंद्रासारखा मोठा उपग्रह आहे, जो पृथ्वीला सर्वांत जवळचा आहे आणि इतर ग्रहांच्या उपग्रहांच्या तुलनेने चंद्राचे वस्तुमान सर्वांत जास्तच आहे. (म्हणजे प्रत्येक ग्रहाचे अन त्याच्या उग्रहाचे प्रमाण घेऊन तुलना केली असता..) असो. या लेखात मी चंद्राचा पृथ्वीवर कसा प्रभाव आहे, अन पृथ्वीवरील  जीवसृष्टीच्या उत्क्रांतीस चंद्राची काय भूमिका राहिली असेल, एक प्रक्रिया घडली गेली ज्याद्वारे तांत्रिकदृष्ट्या बुध्दीमानतेत वरचढ असणार्‍या सजीवांच्या (प्र)जाती ...
पुढे वाचा. : चंद्राचा पृथ्वीवरील प्रभाव