अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

काही वेळा शब्दांचा अर्थ लागत नाही पण त्यामागची भावना आपल्यापर्यंत पोचते. हे नेमके कसे घडते ते सांगता येत नाही, ते शब्दांत पकडता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कविता वाचताना मला हा अनुभव आला. एकदा नाही, तर अनेकदा आला. आजही ही कविता ...
पुढे वाचा. : १७. अद्न्येयाचे रुद्धद्वार