Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


हॉटेलवाल्यांना करोडपती करून (म्हणजे निदान एका ठराविक रकमेचं दर आठवड्याला खाऊन) काल आम्ही निघालो. वीकएंडचा मूड होता सगळ्य़ांचा……लॉंग ड्राईव्ह हा लेकाचा कायमचा हट्ट असतो….रस्ता जसा जात राहील तसे जात रहायचे. कुठेतरी निर्जन रस्ता असला तरी चंद्राच्या प्रकाशात खुर्च्या टाकून उजाड माळरानात गप्पा टाकत बसलेले ओमानी असतात सोबतीला……..कधी नव्हे ते टेपमधल्या गायकांनाही विश्रांती दिलेली होती. गप्पा ऐन रंगात आलेल्या……………बाबा असा निवांत भेटला की मुलंही खुश असतात.त्यांच्याकडे अश्यावेळी सांगायच्या अनेक गोष्टी असतात……..मग तेरी उपर मेरी करत दोघेही ...
पुढे वाचा. : ’पास’ आजोबा…….