दुनियादारी येथे हे वाचायला मिळाले:


ट्रॅफिक पोलिसाचं मी कुठल्यातरी जन्मीचं देणं लागतो. कधी कधी तर वाटत की माझा जन्म ‘मामा’च्या बाटली / कोंबडीची सोय करण्यासाठीच झाला आहे. खोटं वाटतयं?

२/३ महिन्या पुर्वी गाडी घेऊन सासरी म्हणजे पुण्याला गेलो होतो. चंबूगबाळ घरी सोडल आणि काहीतरी स्वीट आणायला म्हणून गाडी घेउन निघालो. पहिल्याच सिग्नलला मामानी शीटी वाजवून गाडी साइडला घ्यायला लावली. “साहेब लायसन्स?” मी मुकाट्यानी काढून दिल “फाइन भरावा लागेल” (पुण्यात सासुरवाडी आहे या गुन्ह्यासाठी फाइन?) “सीट बेल्ट कंपल्सरी आहे साहेब… मुंबईला लावता तसा इकडे पण लावायचा.” मामानी गाडीची नंबर ...
पुढे वाचा. : मी पैसे काढायला खिशात हात घातला…