मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


अहो गोंधळून जाउ नका, मी एवढा हुशार कधीच नव्हतो की माझ्या शाळेला माझा गौरव असेल आणि त्या आठवणीना मी उजाळा द्यायचा प्रयत्‍न करतोय , गेले दोन दिवस का कोण जाणे एक स्वप्न पडतय की मी ऑफीसच्या डेस्क वरुन उठून आमच्या टीम मॅनेजरच्या डेस्क वर जातोय बोलायला माझ्या टार्गेट्स आणि पर्फॉर्मेन्स बद्दल पण जसा उठतो तसा मी माझ्या शाळेच्या यूनिफॉर्म मध्ये आणि मॅनेजरच्या डेस्कच्या जागी आमच्या क्लास टीचरची बसायची खुर्ची आणि टेबल आणि मी आमच्या बाईंशी बोलतोय. मला कळत होत की मी ऑफीसला असायला हवा पण आता शाळेत सर्व वर्गासमोर वाइट हाफ शर्ट आणि ब्लू हाफ पॅंट ...
पुढे वाचा. : माझ स्वप्न आणि माझी शाळा