झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

    ऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.

***********************************************

    ऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.




    पुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये ... भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना ...
पुढे वाचा. : अस्वस्थ करणारी गोष्ट