Toss The Feathers.......... येथे हे वाचायला मिळाले:
चॉकलेटी ठिपका हळूहळू मोठा होऊ लागला.........
पाठीमागचा पिवळा रंगही आता दिसू लागला.......... मोठ्या कष्टाने मी डोळे थोडेसे उघडून किलकिले केले. इंद्रियांची संवेदना आता यायला लागली होती. आमरसाचे तुडुंब जेवण झाल्यानंतरची ही माझी वामकुक्षी चालू होती. (म्हणजे खरं सांगायचं तर मागचा बराच काळ चालू(च) होती......) तो ठिपका म्हणजे पंख्याचा मधला गोल होता आणी पाठीमागचा क्रीम कलर हे आमच्या बेडरूमचे सीलींग होते !!!
दुपारची झोप हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. तसे म्हटले तर ’झोप’ हाच माझा अत्यंत आवडता विषय. मी जेंव्हा इतर काही काम करत नसतो तेंव्हा पेंगत ...
पुढे वाचा. : निद्राराणी ........