ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:
माणसाच्या आयुष्याला किती कुंपणे असतात ? संशोधनाचा विषय आहे! जितकी माणसे तितके त्यांचे स्वभाव. जितके स्वभाव तितकी कुंपणे. ही झाली आपली स्वत:ची. समाजाने घातलेली वेगळीच. आपण आपल्यापुरते चांगले वाईट ठरवतो ती आतली. समाज जी घालतो ती जास्त व्यापक ...
पुढे वाचा. : नैतिकतेचा तुरुंग