काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


नविनच लग्न झालय . जस्ट एक महिना. आत्ता एवढ्यतच   हनिमुन हुन परत आलो आम्ही. कालचीच गोष्ट बघा.. दुपारी त्याने ऑफिसमधुन फोन केला होता. म्हणाला, आज घरी काही करु नकोस.. बाहेरच जाउ जेवायला.. खुप आनंद झाला होता.. चला आज तरी त्या स्वयंपाक नावाच्या बोअरिंग कामापासुन सुटी मिळाली म्हणुन.

मला स्वयंपाकाचा मनापासुन कंटाळा.माझ्या आई कडे मी कध्दी कध्दी काहीच केलंं नाही.  आईने पण कध्दीच काही करु दिलं नाही,म्हणाली येईल तुला वेळ आली की आपोआप सगळं. पण आता कधी तरी पोळ्या जमत नाहित, किंवा भाजी कच्ची रहाते, मिठ जास्त होतं, काही तरी होतंच असतं. पण एक ...
पुढे वाचा. : घरोघरी..