बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

सलोनीराणी

दोन आठवड्यांपूर्वी एक चित्रपट पाहिला. अवतार अर्थात ऍव्हंटार ... या अमेरिकन लोकांना सरळ शब्दोच्चार जमतच नाहीत. ऍ कुठेतरी आलाच पाहिजे. शरद तळवलकर असे साधे नाव वाचायले सांगीतले तर फेफरेच येईल यांना!!

असो .. अवतार हा मराठी/संस्कृत शब्द आहे. जेव्हा जेव्हा जगावर संकट येते तेव्हा परमेश्वर कुठलेतरी रूप धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतो आणि मनुष्यजातीला संकटातुन वाचवतो अशी कल्पना. या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा हाच आहे. जेक सली हा पाय गमावलेला सैनिक नवे पाय लाऊन घेण्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी एका शास्त्रीय प्रयोगामध्ये भाग ...
पुढे वाचा. : अवतार अर्थात ऍव्हंटार