काका त्यात विशेष काय आहे. आई एका मुलाकडे गेली त्यात नवल काय आहे. मुलीशी भांडन, मुलाशी भांडन ह्यात विशेष काही नाही. चालायचच. आजुबाजुला बघीतले. तर तुमच्यापेक्शा जास्त प्रेमभंग झालेले दिसतील. तुमचा तर काहिच नाही.