- पुरेपूर अर्धवटपणा
- आमच्या एका स्नेह्यांचे आडनाव अर्धापुरे आहे
- फार वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माच्या मुळाशी एक ऑक्सिमोरॉन आहे अशा आशयाचे वाक्य वाचल्याचे आठवते
- मी नास्तिक हिंदू/मुस्लिम/बौद्ध/ख्रिस्ती आहे असे म्हणणेदेखील
- भयंकर सुंदर ऑक्सिमोरॉन म्हणता येईल काय?
ऑक्सिमोरॉनला मराठीत काय म्हणतात हे कुणी सांगितल्यास आभारी राहीन.