ब्लॅकमेल चा सद्ध्याचा रूढ अर्थ '(बहुधा गोपनीय) माहिती उघड करण्याची धमकी देऊन बदल्यात काहीतरी उकळण्याचा/ मिळवण्याचा/करायला लावण्याचा प्रयत्न करणे' असा आहे. प्रत्यक्ष फायदा मिळवणे असा नाही. त्या दृष्टीने बिंगफोडगिरी, बिंगफोडखोरी, बिंगफोडखोर हे शब्द कदाचित योग्य होतील.