भयंकर सुंदर ऑक्सिमोरॉन वाटत नाही. ऑर्थोगोनल विशेषणे आहेत. परस्परविरोधी नाहीत. 

मराठीत अशी परस्परविरोधी विशेषणे एकत्रित वापरल्याचे उदाहरण काही सुचत नाही.