मुद्दे १ ते ४ पटले. चौथा विशेष पटला, कारण त्यायोगे उगीच साठा म्हणून जोडण्या घेऊन ठेवणाऱ्यांवर अंकुश राहील. आमच्या ओळखीत एक जण हा उद्योग करतात. सतत गॅस जोडण्यांसाठी रांगेत रहायचे, व मिळाल्यावर ती जोडणी कुणाकुणाच्या नावावर बदलून द्यायची.