सरकार चा निर्णय मला योग्य वाटतो. सध्या जो जास्त गॅस वापरतो तो जास्त सब सिदि मिलवतो  आणि जो वापरात नाहि त्याला काहीच फायदा मिलत नाही. जि काही सब सिदि चे वाटप सरकार कडूनं होते ते सर्व नागरिकांना समान पध्हति ने मिलले पाहिजे.

 त्या करिता सरकार ने वर्षाला ६ ते ८ सिलेन्दर सब सिदी ने द्यावेत आणि ति सब सिदी इ सि एस ने ब्यान्क मध्ये खात्यात जमा करावि . गॅस घेणाऱ्या ने पूर्णं पैसे भरून गॅस घ्यावा.

 या पध्हति मुले चोरून गॅस रिक्शा / कार साथी वापरणे बंद होईल

त्या शिवाय गॅस  ५ किलो कश ऍड करी बसिस वर विकायला ठेवावेत म्हणजे छोट्या उद्यग धंदे वले तो सिलिन्दर वापरातील  १९ किलो चा सिलेन्दर शो साथी ठेवणे जरुरी चे नाही