जर हजारो लोकांमधून मूठभर लोकांना संधी उपलब्ध होणार असतील, तर ते मूठभर कसे ना कसे निवडावे लागणारच.

ह्या मताशी १००% सहमत. फक्त ह्या 'कसे ना कसे' मध्ये जास्तीत जास्त स्रुजनशीलता आपण कशी आणू शकतो हेच आपण पहिले पहिजे. उपलब्ध परिस्थिती आणि लहानमुलांचे कोवळेपण ह्याची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी सांगड घालता येइल हेच पाहणे फक्त आपल्या हातात आहे.

आणि हो....! ह्या हजारो लोकांमध्ये कमित कमी भर घालणे, हेही आपल्या हातात आहे...!

; )