अगदी शेजारी शेजारी बसलेले लोकही एकामेकांशी बोलणार नाहीत. ते आपपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत राहतील. दुरून पाहणाऱ्याला वाटेल वा काय सगळे गप्पा मारत हसत खेळत बसले आहेत! प्रत्यक्षात प्रत्येक जण वेगळ्याच संदर्भात हसत असतील