माझ्या मुलाला त्याचे कुणी मित्र सांगत होते, अमेरिकेतली शाळेतली मुले फार सोडा पितात. मला खरे वाटले नाही. आम्ही लहानपणी शाळेजवळच्या कोल्ड्रिंकहाऊस मधे कधीकधी सोडालेमन प्यायला जात असू. पण आता कोकाकोला पेप्सीकोला असे वेगवेगळे प्रकार असताना मुले सोडा कशी पितील?

कृपया शक्य असल्यास माहिती द्यावी.