माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


पालक मित्रांनो,

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र गाजून राहिला आहे. अहो १२ मुलांनी आत्महत्या केली हे समाजाच्या हिताचे नाही. असे मला तरी वाटायला लागले आहे. यावर सर्व पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आपली मुल निराशेच्या गर्तेत फसत चालली आहेत. पण ही निराश चौथीच्या मुलांना सुद्धा यावी ही त्याची अत्यंत दुखद बाजू आहे. चौथीचा मुलगा/मुलगी म्हणजे काय हो . काय समाज असतो हो त्यांना. याउलट विचार करण्याची पाली आता आपल्यावर येऊन ठेपली आहे. आता लहान बालक सुद्धा हुशार व समजदार झालेली आहेत असेच म्हणवे लागेल. आता पन्नाशी गाठलेल्या  मंडळींनी (मी ...
पुढे वाचा. : पालक मित्रांना नमस्कार!