अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात रहाणारा एक इंजिनीअर. शर्यतीत भाग घेण्यासाठी ज्या खास सायकली वापरल्या जातात त्या बनवणारा तो एक कुशल तज्ञ आहे. कार्बन फायबर व अल्युमिनियम वापरून बनवलेल्या त्याच्या सायकली, Tour de France सारख्या जगप्रसिद्ध सायकल रेसमधे वापरल्या गेलेल्या आहेत. प्रशांत महासागराच्या किनार्यावरच कॅलिफोर्नियामधे या क्रेग कॅल्फीचे स्वत:चे सायकली बनवण्याचे एक वर्कशॉप आहे. गेली 20 वर्षे हा सायकलतज्ञ एका नवीनच वेडाने झपाटलेला आहे. जगात सगळीकडे वाढणार्या व गवत या प्रजातीत मोडणार्या, बांबू या वनस्पतीपासून क्रेग ...
पुढे वाचा. : सायकलच पण बांबू व अंबाडीची!