नंदकिशोरचे पान येथे हे वाचायला मिळाले:

कशी मुलगी पाहिजे?

तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.
उत्तर तितकंच अवघड.

हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.

म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,

"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे."

पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal
पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात),
सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, ...
पुढे वाचा. : कशी मुलगी पाहिजे?