Ashwin Shende येथे हे वाचायला मिळाले:
दिवस शनिवार. सुट्टीचा. पत्नी बरोबर जरा बाहेर गेलेलो...वेळ सकाळी ११.३० ची. बाईक दुकानासमोर लावलेली. एका शॉपिंग complex समोर गाडी लावलेली. आमचे काम संपवून आम्ही परत गाडीकडे आलो..सवयीनुसार मी गाडीची किल्ली ignition लॉक ला लावली. एक पाय गाडी भोवती फिरवून बसलो गाडीवर. आणि किल्ली फिरवून handle लॉक उघडू लागलो..पण हे काय ?? किल्ली फिरेचना...मी जोर लावून ignition लॉक ला लावलेली किल्ली फिरवू लागलो...पण हाय रे देवा...किल्ली तर अडूनच बसलेली.....ती फिरेचना.....मी चेहरा मी कपाळावर आठ्या आणीत पत्नीकडे बघितले...ती आपली माझ्या कडे आशेने बघत होती....मी ...