Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?




' सर , अमक्या बँकेतून बोलतोय... लोन हवंय का ?' असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमाकेर्टर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा... हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी.







१. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. ...
पुढे वाचा. : टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?