आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी ह्याला बरीच कारणं आहेत. माझी अन् त्याची काहीच ओळख नाही. पण मला तो आमच्या चहाच्या टपरीवर खूप वेळा दिसायचा. तो कुठून यायचा, त्याला घर-दार होतं की नाही देव जाणे. देवच जाणे. देव तर त्याचा एकदम जानी दोस्त ... पुढे वाचा. : *येडा*आजच, ह्या क्षणी, मला त्या येड्याची आठवण का व्हावी