काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


मागच्याच शनिवारी प्रेमात पडलेल्यांची लक्षणं यावर लिहिलं होतं ,तेंव्हा सिध्दार्थ आणि इतर बऱ्याच लोकांचं म्हणणं पड्लं की प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं, यावर पण एक लेख होऊ शकतो.. आणि कल्पना स्ट्राइक झाली.. !!! अरे हो.. खरंच होऊ शकतो.. म्हणुन इथे आज इथे काही थोडी फार जी काही लक्षात येतील ती लक्षणं लिहितोय. जरी ही लोकं प्रेमात पडलेली नसली तरीही यांची प्रेमात पडण्याची मनापासुन इच्छा असते.. अगदी शक्य तितक्या लवकर आपण कोणाच्या तरी , आणि कोणितरी आपल्या प्रेमात पडावं असं सारखं वाटत असतं..

अजुनही सिल्व्हासलाच आहे, आणि आज थोडा कमी वेळ आहे, ...
पुढे वाचा. : लक्षणं प्रेमात न पडलेल्यांची…