स्मृति येथे हे वाचायला मिळाले:

मेथॉडीस्ट चर्चमध्ये कॅथेलीन नावाची ७० वर्षाची बाई इंग्रजीचा वर्ग घ्यायची. हसत खेळत वर्ग चालायचा हा. या इंग्रजी वर्गाची सर्वात प्रमुख बाई बॉबी ८५ वर्षाची आहे. पाच सहा वर्ग आहेत. या इंग्रजी शिकणाऱ्या वर्गांमध्ये प्रामुख्याने चिनी, कोरीअन, टर्कीश, पाकिस्तानी या देशातील विद्यार्थ्यांच्या बायका होत्या. या बायका त्यांच्या मुलांना पण घेऊन यायच्या. या चर्चमध्ये त्या बायकांना इंग्रजी नीट शिकता यावे याकरता तात्पुरती बेबीसीटर्सची सोय केलेली असते.



मी व माझी एक श्रीलंकन मैत्रीण रेणूका या मुलांचे बेबीसिटींग करायचो. (अर्थातच वर्क परमिट होते ...
पुढे वाचा. : इंग्रजीचा वर्ग