घरातले संवाद मराठीतलेच आहेत. शुभमच्या मैत्रिणीबरोबरचे संवाद अनुवादीत आहेत. इथली मुलं मराठी येत असलं तरी आपापसात इंग्लिशच बोलतात. पालकानाही निदान घरी तरी बोलतात ना ही मुलं मराठी असं समाधान मानावं लागतं.