गॅस गिझर साथी गॅस वापरणे हे योग्य च आहे कारण तो एक इंधनं जास्त ईफिशिअन्सी ने वापरायचे साधन आहे. ३ किलोवत चा इलेत्रिक चा म्हणजे आपल्या वीज मंदल च्या जनरेटर वर ९ किलोवत ने लोड वधवन्य सारखे आहे शिवाय हे लोड २४ तास मध्ये अर्धा तास असल्या मुले bad load समजले जाते. 
गॅस वर पातेले ठेवून पानी तपवन्या पेक्षा गिझर वापरणे म्हणजे इंधनांची बचत च
त्या मुले सरकार ने पुढाकार घेऊन गॅस गिझर वापरणे सक्ती चे करावे . त्या साथी जास्त सिलिंडर द्यावा . शिवाय २१ दिवस थांबून गॅस ची नोंदणी करन्या ची सक्ती बंद करवी आणि गॅस मगितल्या नंतर १ ते २ दिवसात मिलन्याची व्यवस्था करवी --त्या करिता गॅस चे विक्रेते वाढवावेत