ही शक्यता आहे... कारण आपलेच मराठी नेते तिथे नाक घासत जात आहेत... न दिल्लिचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही उक्ती जाउन दिल्लिचेच पाय चाटतो महाराष्ट्राचा नेता अमुचा.. असे म्हणावे लागेल... !

मुर्ख आणि भ्रष्ट नेते... त्यांना पांढरपेशी समाजाने मतदानाव बहिष्कार ताकल्याचा फायदा घेणे जमते... न मग आपण गाढवासारखे जे जे होईल ते ते पाहावे म्हणत बसतो... ? अरे जे मराठी रक्षणासाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा मतपेट्यांतुन... आता ही पाच वर्षे तर हातातून गेलीच परंतु निदान पुढिल वेळी तरी जागे व्हा... नाहितर..

बंबै प्रमाणेच... युपीपुर/बिहार्पुर/मराठाखंड/नागपुरप्रदेश/ ही नावे पडतील न मग महाराष्ट्राचा - महाराष्ट्र्प्रदेश देखिल होईल... काय सांगता... !!

*( एक महाराष्ट्र व मराठी प्रेमी...!न ह्या मुर्खपणाचा राग मनात घेउन २०१४ च्या निवडणुकांसाठी लोकांना विनवण्या/समजुत काढण्यात गुंग तरुण)