गद्रेसाहेब, तुमचे दोन्ही प्रतिसाद चांगले आहेत. पण वाचायला थोडे कष्टाचे. ट, ठ, ळ, ड इत्यादी साठी मोठी (कॅपिटल) इंग्रजी अक्षरे वापरा. म्हणजे नीट दिसेल. विषयाच्या रांगेत उजवीकडे 'टंकलेखन सहाय्य' आहे, त्यात बघा हवे तर. 

बाकी या गॅसच्या बातम्या वाचून मला तरी असे वाटले, की सरकारचे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असे चालले आहे.